|| निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त तथा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राज्यस्तरीय प्रथम पारीतोषिक विजेता ||
स्थापना : १९३६
?> युवांत ग्रामपंचायत धामणगुर

यशवंत ग्रामपंचायत धामणेर

ता. कोरेगाव, जि. सातारा

सदस्यांची माहिती
सरपंच नावश्री. चंद्रकांत शंकर व्होवाळे
उपसरपंच नावश्री. प्रविण वामन क्षीरसागर
ग्रामसेवकश्री. प्रशांत विठ्ठल फडतरे
सरपंच निवड दि.२५/०३/२०२१
ग्र. पं. सदस्य संख्या
गावाची लोकसंख्या २६५० (सन २०११ नुसार)
पुरुष : १२९७
स्त्रिया : १३५३
एकूण कुटुंबे५८१
वॉर्ड संख्या
वैयक्तिक शौचालय५८१
सार्वजनिक शौचालय३७
पा. पु. विहीर संख्या
पा. पु. योजनानळ पा. पु. योजना कार्यान्वित
सार्वजनिक स्टँडपोस्ट
नळ कनेक्शन संख्या १-नळ कनेक्शन कुटुंबे – ५८१
दुबार नळ कनेक्शन कुटुंबे – २२
तीन नळ कनेक्शन कुटुंबे – ६
एकूण नळ कनेक्शन – ५८१

बोअर व पाणी टाकी माहिती

बोअर संख्या हत पंप – ३, सोलर हत पंप – ३, एकूण – ६
पाणी टाकी क्षमता १ लाख लिटर – १ टाकी, २५ हजार लिटर – १ टाकी
२० हजार लिटर – १ टाकी, ३५ हजार लिटर – १ टाकी
२ हजार लिटर – १ टाकी, ५ हजार लिटर – १ टाकी
गटर व्यवस्था३०९६ मीटर बांधिस्त गटर

शैक्षणिक माहिती

प्राथमिक शाळा संख्या
प्राथमिक शाळा खोल्या
प्राथमिक शाळा शिक्षक संख्या
प्राथमिक विद्यार्थी संख्यामुले – ३३, मुली – २४
माध्यमिक शाळा
माध्यमिक शाळा शिक्षक संख्या१८
माध्यमिक विद्यार्थी संख्या१८० (मुले – १११, मुली – ६९)
अंगणवाडी संख्या
अंगणवाडी सेविका संख्या
अंगणवाडी मदतनीस संख्या
अंगणवाडी एकूण विद्यार्थी संख्यामुले – ७९, मुली – ६२, एकूण – १४१

टीप: सर्व शाळेच्या सुविधांच्या ठिकाणी शौचालय व मुतारीची सुविधा उपलब्ध आहे.

भौगोलिक क्षेत्र

१. भौगोलिक गावाची माहिती

अ. भोगवटा वर्ग १ खालसा४५० हेक्टर
ब. भोगवटा वर्ग २१७० हेक्टर

२. एकूण

अ. पोट खराब६० हेक्टर
ब. नदी व नालेनदी – १, ओढे – ५

३. वनक्षेत्र

अ. वनक्षेत्रनाही
ब. गाववण५ हेक्टर
क. स्मशानभूमीप्रजा रोड – १, सिमेंट आरसीसी रोड – २
ड. रस्ते / काबाडे व चरनाही

४. बोअरवेल, विहीर संख्या

विहिरी८४
बोअरवेल

५. बचत गट संख्या

महिला बचत गट१५
पुरुष शेतकरी बचत गट

६. विविध कार्यकारी संस्था

श्रेणी
सदस्य संख्या१३४
संचालक१५

७. ज्येष्ठ नागरिक संघ

ज्येष्ठ नागरिक संघ

८. तरुण मंडळ

तरुण मंडळ